eAgroCare

GranthPub
  • Browse
  • Our Plans
  • How it works?
  • Kids Zone
  • Contact Us
  •   Join the Library
  •   Login

Book Details...


Virangula

By Mirasdar.D.M

Publisher: Mehta Publication

ISBN: 9788184982169

Number of Pages: 140

धका­धकीच्या आयुष्यात "विरंगुळा' शो­धणारे तात्या.... ओढग्रस्त परिस्थितीत विठोबाला दिलासा देणारा "पाऊस'.... आयुष्याच्या शेवटापय|त भिकूची पाठ न सोडणारे त्याचे "भोग'.... लग्नात आडकाठी आणणारा बुधाच्या आयुष्यातील "­धोंड्याचा महिना'.... औष­धांचा खुराक खाण्यासाठी मधूचा "आजारी पडण्याचा प्रयोग'.... एका दिवसाच्या भाकरीचा प्रश्न सोडवणारं "गवत'.... अशा प्रतिकूल परिस्थितीतही आयुष्यातील आनंद शो­धणारी सामान्यातील असामान्य माणसं! द. मा. मिरासदारांनी आपल्या खासशौलीत रेखाटली आहेत. ती आपल्याला "विरंगुळ्या'चा क्षण देऊन जातात.

 Over 75,000+ Books...

 Free Home Delivery & Pickup...

 Thousands of Titles in Marathi, English and Hindi...

Home  Contact Us 

Copyright © 2016 SaiRam Infotainment LLP...All rights reserved.