eAgroCare

GranthPub
  • Browse
  • Our Plans
  • How it works?
  • Kids Zone
  • Contact Us
  •   Join the Library
  •   Login

Book Details...


Anandghan

By Baba Bhand

Publisher:  Saket Prakashan

ISBN: 8177862170

Number of Pages: 208

आनंदघन हे सृष्टीच्या सान्निध्यात सहजपणे पाझरलेले मनोगत आहे. तसेच पर्यावरणीय जीवनदृष्टी ठेवून आयुष्य रचण्याची ती एक कहाणी आहे. समतल जागा शोधणं हा पाण्याचा धर्म, तर समपातळीचा दांड करून नदी-नाल्याचं पाणी शेतीसाठी वापरणं हा शेतक-याचा जीवनधर्म. प्रत्येकानं आयुष्य जगत असताना, भरड माणसांच्या सोबतीनं आनंदघनही कसं होता येतं हे सांगणारी ही एक आनंदयात्राच आहे. प्रत्येकानं आपापला आनंद कसा शोधावा, याचा हा एक उत्तम पाठच आहे.

 Over 75,000+ Books...

 Free Home Delivery & Pickup...

 Thousands of Titles in Marathi, English and Hindi...

Home  Contact Us 

Copyright © 2016 SaiRam Infotainment LLP...All rights reserved.